pm kisan samman nidhi yojana 2021 : पीएम किसान 10 वा हफ्ता या तारखेला होणार जमा



pm kisan samman nidhi yojana 2021 : शेतकरी मित्रांनो नमस्कार,आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा दहावा हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत. कधी पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे हे अतिवृष्टीमुळे चांगल्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की,पैसे जमा व्हायला हवे,तर पीएम शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार.हेच आज आपण जाणून घेणार आहोत. दहावा हप्ता पडण्याची तारीख पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना द्वारे निश्चित करण्यात आलेले आहे. आतापर्यंत केंद्र शासनाने भारतातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार ट्रान्सफर च्या माध्यमातून तारीख निश्चित करण्यात आली आहे.

आतापर्यंत 11.4 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 1.6 कोटी रुपये हस्तांतरित केलेले आहेत.यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कळवण्यात आलेले आहे.की शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता (Pm kisan 10th installment) पुढच्या 15 डिसेंबर 2021 पर्यंत खात्यात जमा होण्याची योजना शासनाकडून आखली जात आहे. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षी जो हप्ता होता तो सरकारने याठिकाणी दि.२५ डिसेंबर २०२० या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.तर यंदा अशीच अशा आहे pm kisan samman nidhi yojana 2021.

प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेचा 10 वा हप्ता येणार कधी?

पीएम सम्मान योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यात आता १५ डिसेंबर पर्यंत जमा होण्यास सुरुवात होईल अशा प्रकारचे अपडेट हे येत आहे.

पीएम किसानची नवीन नोंदणी:-

शेतकऱ्यांना जर पीएम किसान सम्मान निधि योजनेची जर नवीन नोंदणी करायचे असेल तर या वर्षी या पीएम किसान योजनेमध्ये मोठे बदल करून देण्यात आलेले आहेत.शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायची असेल तर शासनाने काही कागदपत्रे आणि काही गोष्टी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत.आपण आज सर्व खाली जाणून घेऊया.

पीएम किसान land regisration कसे करावे?

पीएम किसान शेतकरी नोंदणी करताना काही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.जसे की राशन कार्ड नंबर असेल रजिस्ट्रेशन आयडी इत्यादी आपणास नवीन नोंद करण्याच्या वेळेस आपल्याला तेथे प्रविष्ट करणे अनिवार्य आहे.तर आता आपण जाणून घेऊया की कोण-कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

तर आयडी म्हणजे आपल्या जमिनीची असणारी नोंदणी यामध्ये land registration म्हणजे आपण आपल्या जमिनीचा फेरफार नंबर किंवा असणारा आठ-अ उतारा नंबर असतो.तो नोंदणी करताना टाकने अनिवार्य आहे.आपण आपली नवीन नोंदणी करताना तलाठ्याकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधून करू शकता.जेणेकरून आपला जो land registration आयडी हा आपल्याला त्यांच्याकडून मिळून जातो.याने आपला land registration चा प्रश्न मिटून जातो.

आपण नवीन नोंदणी अशी करायची आहे pm kisan samman nidhi yojana 2021 :-

शेतकऱ्यांसमोर पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेमध्ये दोन प्रकारे नोंदणी करू शकता:-१)शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलवर पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर नवीन नोंदणी करू शकता.२)आपल्या नजिकच्या आपले सरकार केंद्र म्हणजेच csc सेंटर वर जाऊन करू शकता,तर जे शेतकऱ्यांनी अजून नवीन नोंदणी केली नाही ते शेतकरी या सेंटर वर जाऊन करू शकता.

आपणास अचूक माहिती जमा करून लवकर आपल्या रक्कमेस पात्र होण्यासाठी सीएससी सेंटर वर भरावा. तर आपण आज जाणून घेतला की pm किसान सम्मान योजनेचा १० वा हप्ता(pm kisan samman nidhi yojana 10th Installment Date)कधी येणार आणि त्याचे नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे, या माहितीचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे pm kisan samman nidhi yojana 2021.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने